-
'आंतरराष्ट्रीय संसदवाद दिन (International Day of Parliamentarism)' दरवर्षी ३० जून रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
संसदेमध्ये महत्त्वाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रगतीचा आढावा घेणे तसेच अधिकाधिक महिला आणि तरूण खासदारांना सामावून घेण्याबाबत काम करणे हे सदर दिवस साजरा करण्याचे मुख्य ध्येय आहे.
-
२०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ठरावाद्वारे सदर दिवसाची स्थापना करण्यात आली होती.