• 'आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन (International Asteroid Day)' दरवर्षी ३० जून रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • लघुग्रहांच्या परिणामांच्या धोक्याबद्दल जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे.

  • डिसेंबर २०१६ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत १६ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.