-
संयुक्त राष्ट्र संघामार्फत दरवर्षी ३० जुलै रोजी 'जागतिक मानवी तस्करीविरोधी दिन (World Day Against Trafficking in Persons)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवसाची स्थापना २०१३ मध्ये करण्यात आली होती.
-
मानवी तस्करी पीडितांबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच त्यांच्या हक्कांचे संवर्धन आणि संरक्षण करणे या मुख्य उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
'पीडितांचे आवाज मार्ग दाखवतात (Victims’ Voices Lead the Way)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक मानवी तस्करीविरोधी दिनाची' थीम आहे.