• दरवर्षी ३० जुलै रोजी 'आंतरराष्ट्रीय मैत्री दिन (International Day of Friendship)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जीवनात मित्र तसेच मैत्रीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत २०११ मध्ये सदर दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.