-
१९४८ साली निधन पावलेल्या महात्मा गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ३० जानेवारी रोजी 'हुतात्मा दिन (Martyrs’ Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण म्हणून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.