• दरवर्षी ३० ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय लघु उद्योग दिन (National Small Industry Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • भारतात लघु उद्योगांच्या वाढीच्या संभाव्यतेसाठी तसेच त्यांच्या विकासासाठी मिळालेल्या संधींसाठी समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • उद्योग दिन हे लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना संतुलित वाढ प्रदान करणे तसेच राज्याच्या आर्थिक आरोग्याला चालना देण्यासाठी नवीन उद्योग उभारणीस मदत प्रदान करणे यांसाठी एक प्रभावी माध्यम आहे.