-
'जागतिक हृदय दिन (World Heart Day)' दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
लोकांचे हृदयाच्या आजाराकडे तसेच आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष वेधणे या मुख्य उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
'जोडण्यासाठी हृदयाचा वापर करा (Use Heart to Connect)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक हृदय दिनाची' थीम आहे.
-
पहिल्यांदा १९९९ मध्ये 'जागतिक हृदय महासंघ (World Heart Federation - WHF)' आणि 'जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization - WHO)' सहकार्याने सदर दिवसाची स्थापना करण्यात आली होती.
WHF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: WHF म्हणजेच 'World Heart Federation' अर्थात 'जागतिक हृदय महासंघ' होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WHF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे अध्यक्ष: राजीव गुप्ता हे सध्या WHF च्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.