-
दरवर्षी २९ मे रोजी 'जागतिक पाचन आरोग्य दिन (World Digestive Health Day - WDHD)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवसाचे आयोजन डब्ल्यूजीओ फाउंडेशन (WGO Foundation - WGOF) च्या सहकार्याने जागतिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी ऑर्गनायझेशनमार्फत (World Gastroenterology Organization - WGO) आयोजित करण्यात येते.
- 'लठ्ठपणा: सद्यस्थितीतील साथीचा रोग (Obesity: An Ongoing Pandemic)' ही WDHD २०२१ ची थीम आहे.