• २९ मे रोजी 'आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन (International Everest Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • नेपाळी तेन्झिंग नोर्गे आणि न्यूझीलंडची एडमंड हिलरी यांनी १९५३ मध्ये पहिल्यांदा शिखर चढाई केली होती.

  • महान गिर्यारोहक हिलरी यांचे निधन झाल्यावर नेपाळने २००८ मध्ये हा दिवस 'आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन' म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला होता.