• 'संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिन (International Day of United Nations Peacekeepers)' दरवर्षी २९ मे रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस त्यांच्या सर्व व्यावसायिक, समर्पण, आणि धैर्याच्या उच्च स्तरासाठी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानात सेवा देत असलेल्या सर्व पुरुष आणि स्त्रियांना श्रद्धांजली म्हणून साजरा केला जातो.

  • हा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत ११ डिसेंबर २००२ रोजी नामित तर २००३ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

  • 'चिरस्थायी शांतीचा मार्ग: शांतता आणि सुरक्षेसाठी युवकांच्या सामर्थ्याचा फायदा (The road to a lasting peace: Leveraging the power of youth for peace and security)' ही सदर दिवसाची २०२१ सालाची थीम आहे.