-
'राष्ट्रीय सांख्यिकी दिन (National Statistics day)' दरवर्षी २९ जून रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस हा प्रा. पी. सी. महालनोबीस यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारमार्फत साजरा केला जातो.
-
युवकांमध्ये सामाजिक-आर्थिक नियोजन तसेच धोरण निर्मितीच्या भूमिकेबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे.
-
'उपासमार संपवा, अन्न सुरक्षा आणि सुधारित पोषण मिळवा आणि शाश्वत शेतीचा प्रचार करा (End Hunger, Achieve Food Security and Improved Nutrition and Promote Sustainable Agriculture)' ही यंदाच्या २०२१ सालच्या राष्ट्रीय सांख्यिकी दिनाची थीम आहे.
-
२९ जून २००७ रोजी सदर दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.