• दरवर्षी २९ जुलै रोजी 'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन (International Tiger Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • वाघांची घटती संख्या लक्षात घेत त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे तसेच जनजागृती करणे या मुख्य उद्दिष्टांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • यंदा २०२१ साली ११ वा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात येत आहे.

  • 'त्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे (Their Survival is in our hands)' ही २०२१ च्या यंदाच्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाची थीम आहे.