-
'आंतरराष्ट्रीय नृत्य दिन (International Dance Day)' दरवर्षी २९ एप्रिल रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस नृत्याचे महत्त्व साजरे करण्यासाठी साजरा केला जातो.
-
आधुनिक बॅलेचा निर्माता म्हणून ओळखल्या जाणार्या जीन-जॉर्जेस नोव्हरे यांची जयंती म्हणून २९ एप्रिल हा दिवस निवडला गेला आहे.
-
‘नृत्याचा उद्देश (Purpose of dance)’ ही आंतरराष्ट्रीय नृत्य दिन २०२१ ची थीम आहे.