-
'जागतिक रेबीज दिवस (World Rabies Day)' दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
मानव तसेच प्राण्यांवर रेबीजच्या प्रभावाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस पाळला जातो.
-
'रेबीज: तथ्ये, भीती नव्हे (Rabies: Facts, not Fear)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक रेबीज दिवसाची' थीम आहे.