-
दरवर्षी २८ मे रोजी 'महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन (International Day of Action for Women’s Health)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
महिलांच्या आरोग्यासाठी आणि आरोग्याशी संबंधित विषयांवर जनजागृती करण्यासाठी १९८७ पासून हा दिवस पाळला जातो.
-
'लॅटिन अमेरिकन आणि कॅरिबियन महिलांचे आरोग्य नेटवर्क (Latin American and Caribbean Women’s Health Network - LACWHN)' आणि 'प्रजनन हक्कांसाठी महिलांचे ग्लोबल नेटवर्क (Women’s Global Network for Reproductive Rights - WGNRR)' मार्फत या दिवसाचा आरंभ करण्यात आला होता.