• दरवर्षी २८ जुलै रोजी 'जागतिक निसर्ग संवर्धन दिन (World Nature Conservation Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • निसर्गाचे रक्षण करण्याविषयी जागरूकता वाढवणे तसेच नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी उत्कृष्ट पद्धतींचा अवलंब करणे ही मुख्य उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.