-
'जागतिक आरोग्य संघटनेमार्फत (World Health Organization - WHO)' दरवर्षी २८ जुलै रोजी 'जागतिक हिपॅटीटीस दिन (World Hepatitis Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे रोजी
-
हिपॅटीटीस या विषाणूजन्य रोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
‘हिपॅटीटीस प्रतीक्षा करू शकत नाही (Hepatitis Can’t Wait)’ ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक हिपॅटायटीस दिनाची' थीम आहे.
WHO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: WHO म्हणजेच World Health Organization अर्थात जागतिक आरोग्य संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WHO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना करण्यात आली होती.
-
महासंचालक: टेड्रोस अडॅनॉम सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.