• दरवर्षी २८ एप्रिल रोजी 'कामगार स्मृती दिन (Workers’ Memorial Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • आंतरराष्ट्रीय व्यापार परिसंघामार्फत (International Trade Union Confederation) १९९६ पासून सदर दिवस जगभरात आयोजित करण्यात येतो.

  • ‘आरोग्य आणि सुरक्षा हे मूलभूत कामगार हक्क आहेत (Health and Safety is a fundamental workers‘ right.)' ही २०२१ सालच्या या दिवसाची थीम आहे.