• दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी 'जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये पर्यटनाच्या भूमिकेबाबत जागरूकता वाढवणे हा सदर दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

  • 'सर्वसमावेशक वाढीसाठी पर्यटन (Tourism for Inclusive Growth)' ही यंदाच्या २०२१ सालच्या जागतिक पर्यटन दिनाची थीम आहे.