-
दरवर्षी २७ मार्च रोजी 'जागतिक रंगमंच दिन (World Theatre Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय रंगमंच संस्थेमार्फत (International Theatre Institute - ITI) १९६१ मध्ये जागतिक रंगमंच दिन सुरू करण्यात आला होता.
-
ITI केंद्रे आणि आंतरराष्ट्रीय नाट्य समुदायाद्वारे दरवर्षी २७ मार्च रोजी सदर उत्सव साजरा केला जातो.
-
'रंगमंच' या कला प्रकाराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.