-
'जागतिक NGO दिन (World NGO Day)' दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
स्वयंसेवी संस्थांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रेरणा देणे तसेच स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र यांच्यातील सहजीवनास प्रोत्साहित करणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
२०१४ मध्ये सदर दिवस पहिल्यांदा चिन्हांकित करण्यात आला होता.