-
संयुक्त राष्ट्र संघामार्फत दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी 'संपूर्ण अण्वस्त्र निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for the Total Elimination of Nuclear Weapons)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
अण्वस्त्रांमुळे मानवतेला होणारा धोका तसेच त्यांच्या संपूर्ण निर्मूलनाची गरज याबाबत जनजागृती करणे हा सदर दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
-
डिसेंबर २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत या दिवसाची घोषणा करण्यात आली होती.