-
२००५ सालापासून दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी 'जागतिक नद्या दिन (World Rivers Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
यंदाचा २०२१ सालाचा 'जागतिक नद्या दिन' २६ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे.
-
जगभरातील नद्यांचे समर्थन, संरक्षण तसेच जतन करण्याची गरज याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसामागील मुख्य उद्देश आहे.
-
'आमच्या समुदायामधील जलमार्ग (Waterways in our communities)' ही २०२१ सालच्या या दिवसाची थीम आहे.