• दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी 'जागतिक पर्यावरण आरोग्य दिन (World Environmental Health Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • 'आंतरराष्ट्रीय पर्यावरण आरोग्य महासंघामार्फत (International Federation of Environmental Health - IFEH)' सदर दिवस साजरा केला जातो.

  • 'जागतिक पुनर्प्राप्तीमध्ये निरोगी समुदायांसाठी पर्यावरणीय आरोग्याला प्राधान्य देणे (Prioritizing Environmental Health for healthier communities in the global recovery)' ही यंदाच्या २०२१ सालच्या जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाची थीम आहे.

  • २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यावरण आरोग्य महासंघातर्फे (IFEH) २६ सप्टेंबर हा 'जागतिक पर्यावरण आरोग्य दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.