-
नुकतेच २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत 'दक्षता जनजागृती सप्ताह (Vigilance Awareness Week) २०२१' चे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर सप्ताह 'केंद्रीय दक्षता आयोगाद्वारे (Central Vigilance Commission - CVC)' आयोजित करण्यात आला आहे.
-
३१ ऑक्टोबर रोजी साजरी होणारी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ज्या आठवड्यात येते त्याच आठवड्यात सदर वार्षिक कार्यक्रम साजरा करण्यात येतो.
-
'स्वतंत्र भारत @७५: सचोटीसह आत्मनिर्भरता (Independent India @75: Self Reliance with Integrity)' यंदाच्या २०२१ सालच्या 'दक्षता जागरुकता सप्ताहाची' थीम आहे.