-
१९९९ सालापासून 'कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas)' दरवर्षी २६ जुलै रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
भारताचा कारगिल संघर्षातील पाकिस्तानवरील विजय साजरा करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
२०२१ हे वर्ष कारगिल युद्धाच्या विजयाचे २२ वे वर्ष आहे.