• 'आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन (International Customs Day)' दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस हा सीमाशुल्क अधिकारी आणि एजन्सींची भूमिका ओळखण्यासाठी तसेच सीमाशुल्क अधिकाऱ्यांना त्यांच्या समोरील आव्हानांची परिस्थिती तसेच आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी साजरा केला जातो.

  • 'सीमाशुल्क पुनर्प्राप्ती, नूतनीकरण आणि लवचिकपणा यांना उत्तेजन (Customs bolstering Recovery, Renewal and Resilience)' ही यंदाच्या २०२१ सालच्या आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिनाची थीम आहे.