-
'जागतिक बौद्धिक संपदा दिन (World Intellectual Property Day)' दरवर्षी २६ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
जागतिक बौद्धिक संपदा संघटनेमार्फत (World Intellectual Property Organization - WIPO) २००० मध्ये या दिवसाची स्थापना करण्यात आली होती.
-
‘बौद्धिक मालमत्ता आणि लघु व्यवसाय: बाजारात बृहद कल्पना घेऊन जाणे (Intellectual property and small businesses: Taking big ideas to market)’ ही सदर दिवसाची २०२१ सालाची थीम आहे.