• 'आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल आपत्ती स्मरण दिन (International Chernobyl Disaster Remembrance Day)' दरवर्षी २६ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • १९८६ सालच्या चेर्नोबिल आपत्तीचे परिणाम आणि सर्वसाधारणपणे अणुऊर्जेच्या धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • संयुक्त राष्ट्रांमार्फत २६ एप्रिल २०१६ रोजी सदर दिवसाची घोषणा करण्यात आली होती.

  • १९८६ च्या अणु आपत्तीचा हा ३० वा वर्धापन दिन होता.