• दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी 'जागतिक फार्मासिस्ट दिन (World Pharmacist Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • आरोग्य सुधारणा करण्यामध्ये फार्मासिस्टच्या भूमिकेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • 'आंतरराष्ट्रीय औषधी संघटनेच्या (International Pharmaceutical Federation - FIP)' पुढाकाराने हा दिवस आयोजित करण्यात आला होता.

  • 'फार्मसी: तुमच्या आरोग्यासाठी सदैव विश्वासार्ह (Pharmacy: Always trusted for your health)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक फार्मासिस्ट दिनाची' थीम आहे.