-
दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी भारतात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त 'अंत्योदय दिवस (Antyodaya Divas)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
अंत्योदय म्हणजे 'गरीबातील गरीबांचे उत्थान' होय.
-
मोदी सरकारमार्फत २५ सप्टेंबर २०१४ रोजी सदर दिवसाची घोषणा करण्यात आली होती.
-
२०१५ सालापासून हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यात येऊ लागला.