• दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी 'महिलांवरील हिंसाचाराच्या निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन (International Day for the Elimination of Violence against Women)' जगभरात साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जगभरातील स्त्रिया विविध प्रकारच्या हिंसेच्या अधीन असून अशा प्रकरणांच्या खऱ्या स्वरूपाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • 'ऑरेंज द वर्ल्डः फंड, प्रतिसाद, प्रतिबंध, संकलन (Orange the World: Fund, Respond, Prevent, Collect)' ही २०२० सालाची या दिवसाची थीम आहे.