-
'जागतिक थायरॉईड दिन (World Thyroid Day)' दरवर्षी २५ मे रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
थायरॉईडचे महत्त्व आणि थायरॉईड रोगांचे प्रतिबंध तसेच उपचार याबाबतची जाणीव ठेवणे हा सदर दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
-
२००८ साली या दिवसाची स्थापना करण्यात आली होती.