-
'आंतरराष्ट्रीय बेपत्ता मुलांचा दिवस (International Missing Children’s Day - IMCD)' दरवर्षी २५ मे रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस बेपत्ता झालेल्या मुलांसाठी पाळण्यात येत आहे.
-
गुन्ह्यांचा बळी पडलेल्यांची आठवण ठेवणे तसेच अद्याप बेपत्ता असलेल्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरू ठेवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
-
अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी १९८३ मध्ये या दिवसाची घोषणा केली होती.
-
२००१ मध्ये २५ मे हा 'आंतरराष्ट्रीय बेपत्ता मुलांचा दिवस' म्हणून औपचारिकरित्या मान्यता प्राप्त झाला होता.