• दरवर्षी २५ मार्च रोजी 'गुलामगिरीचे आणि ट्रान्सअटलांटिक गुलाम व्यापाराचे बळी ठरलेल्यांचा आंतरराष्ट्रीय स्मृती दिन (International Day of Remembrance of the Victims of Slavery and the Transatlantic Slave Trade)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त वर्णद्वेषाचे आणि पूर्वग्रहभेदाच्या धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • 'भेदभावपूर्ण गुलामगिरीचा वारसा संपवणे: न्यायासाठी जागतिक चळवळ (Ending Slavery’s Legacy of Racism: A Global Imperative for Justice)' ही सदर दिवसाची २०२१ सालाची थीम आहे.