-
'जागतिक बुडण्यापासून प्रतिबंध दिन (World Drowning Prevention Day)' दरवर्षी २५ जुलै रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
एप्रिल २०२१ मधील संयुक्त राष्ट्र आमसभेच्या 'जागतिक बुडण्यापासून बचाव (Global drowning prevention)' ठरावाच्या माध्यमातून सदर दिवस घोषित करण्यात आला होता.
UN बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.