-
देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटनाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी भारत सरकारमार्फत २५ जानेवारी रोजी 'राष्ट्रीय पर्यटन दिन (National Tourism Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
पर्यटनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जागतिक समुदायामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
पर्यटन मंत्रालय ही पर्यटन विकासासाठी राष्ट्रीय धोरणे बनविणारी एक नोडल एजन्सी आहे.