• 'जागतिक मलेरिया दिन (World Malaria Day - WMD)' दरवर्षी २५ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • मलेरिया नियंत्रित करण्यासाठी जगभरातील लोकांच्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • जागतिक आरोग्य परिषदेमार्फत मे २००७ मध्ये हा दिवस स्थापन करण्यात आला होता.

  • ‘शून्य मलेरिया लक्ष्यापर्यंत पोहोचणे (Reaching the zero malaria target)’ ही जागतिक मलेरिया दिन २०२१ ची थीम आहे.