• २४ सप्टेंबर रोजी जागतिक सागरी दिन २०२० ऑनलाईन कार्यक्रमाच्या स्वरूपात जागतिक स्तरावर साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे

  • जागतिक सागरी दिन सामान्यत: सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा करण्यात येतो.

  • सदर दिवसाची २०२० सालाची थीम 'शाश्वत ग्रहासाठी शाश्वत शिपिंग (Sustainable shipping for a sustainable planet)' अशी आहे.

आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेबाबत (International Maritime Organization - IMO) महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यालयाचे ठिकाण: लंडन, युनायटेड किंगडम हे आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १७ मार्च १९४८ रोजी IMO ची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: किटकॅक लिम हे सध्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.