• दरवर्षी २४ मार्च रोजी 'जागतिक क्षयरोग दिन (World Tuberculosis Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • क्षयरोगापासून दूर होण्याच्या प्रयत्नांविषयी जनजागृती करण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • 'घड्याळ टिकटिकत आहे (The Clock is Ticking)' ही जागतिक क्षयरोग दिन २०२१ ची थीम आहे.