-
दरवर्षी २४ जुलै रोजी 'आयकर दिवस (Income Tax Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळामार्फत (Central Board of Direct Taxes - CBDT) २४ जुलै २०२१ रोजी १६१ वा आयकर दिवस साजरा करण्यात आला आहे.
-
सर जेम्स विल्सन यांनी २४ जुलै १९८० रोजी पहिल्यांदा भारतात आयकर लागू केला होता. सदर दिवसाची दखल घेण्यासाठी भारतात दरवर्षी २४ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो.
CBDT बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: CBDT म्हणजेच Central Board of Direct Taxes अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ होय.
-
स्थापना वर्ष: १९२४ साली CBDT ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे CBDT च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.