-
शांतता आणि विकासासाठी शिक्षणाच्या भूमिकेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत २४ जानेवारीला 'आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन (International Day of Education)' म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
शांतता आणि विकासातील शिक्षणाच्या भूमिकेची दखल घेण्यासाठी संयुक्त राष्ट्र आमसभेतर्फे ३ डिसेंबर २०१८ रोजी संमत केलेल्या ठरावानुसार २४ जानेवारी २०१९ रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला होता.
-
‘कोविड - १९ पिढीसाठी शिक्षण पुनर्प्राप्त आणि पुनरुज्जीवित करा (Recover and Revitalize Education for the COVID-19 Generation)’ या थीम अंतर्गत यंदाचा तिसरा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात येत आहे.