• 'प्रयोगशाळेतील प्राण्यांसाठीचा जागतिक दिन (World Day For Animals In Laboratories - WDAIL) दरवर्षी २४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • प्रयोगशाळांमधील प्राण्यांसाठी 'आंतरराष्ट्रीय स्मृती दिन' म्हणून सदर दिवस हा १९७९ मध्ये 'नॅशनल अँटीन्व्हिव्हिसेक्शन  सोसायटीमार्फत (National Anti-Vivisection Society - NAVS)' स्थापन करण्यात आला होता.

  • 'जगभरातील प्रयोगशाळांमधील प्राण्यांसाठीचा जागतिक सप्ताह (World Week for Animals In Laboratories)' २० ते २६ एप्रिल दरम्यान साजरा केला जातो.