• दरवर्षी २४ एप्रिल रोजी 'राष्ट्रीय पंचायती राज दिन (National Panchayati Raj Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • पंचायती राज मंत्रालयामार्फत राष्ट्रीय पंचायती राज दिन आयोजित करण्यात येतो.

  • एप्रिल २०१० मध्ये भारतात पहिला राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा करण्यात आला होता.