• दरवर्षी २४ एप्रिल रोजी 'आंतरराष्ट्रीय शांततेसाठी बहुपक्षीय आणि मुत्सद्दी दिन (International Day of Multilateralism and Diplomacy for Peace)' जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस पहिल्यांदा २४ एप्रिल, २०१९ रोजी संयुक्त राष्ट्रांमार्फत सर्वप्रथम साजरा करण्यात आला होता.

  • शैक्षणिक आणि सार्वजनिक उपक्रमांद्वारे या दिवसाबाबत जागरूकता वाढविणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.