-
दरवर्षी २३ सप्टेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन (International Day of Sign Languages - IDSL)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सांकेतिक भाषांची जागरूकता वाढविणे तसेच सांकेतिक भाषांचा दर्जा मजबूत करणे या मुख्य उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
'आम्ही मानवी हक्कांसाठी स्वाक्षरी करतो (We Sign For Human Rights)' ही यंदाच्या २०२१ सालच्या आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनाची थीम आहे.
-
सदर दिवस २०१८ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.