-
दरवर्षी २३ ऑक्टोबर रोजी 'जागतिक हिम बिबट्या दिन (World Snow Leopard Day)' जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
हिम बिबट्यांच्या संवर्धनाचे महत्त्व दर्शविणे आणि जागरूकता वाढविणे हा सदर दिवसाचा मुख्य हेतू आहे.
-
सदर दिवस शिकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या महत्वावर देखील भर देण्याचे कार्य करतो.
हिम बिबट्या दिनाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
पहिला हिम बिबट्या दिन २३ ऑक्टोबर २०१४ रोजी साजरा करण्यात आला होता.
-
२३ ऑक्टोबर २०१३ मध्ये काही देशांमार्फत हिम बिबट्यांच्या संवर्धनासंदर्भात किरगिझस्तानची राजधानी असलेल्या बिश्केक येथील घोषणेवर सही करण्यात आली होती.