• भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करणारे स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी २३ मार्च हा शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • २३ मार्च १९३१ मध्ये लाहोर येथे या तिघांना ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन सॉंडर्सच्या हत्येप्रकरणी फाशी देण्यात आली होती.