• 'संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन (United Nations Public Service Day)' दरवर्षी २३ जून रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • विकास प्रक्रियेमध्ये सार्वजनिक सेवेच्या योगदानाला उजाळा देणे हे सदर दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्दिष्ट आहे.

  • 'भविष्यातील लोकसेवा शोध: शाश्वत विकास ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन युगातील नवीन शासकीय रचना (Innovating the Future Public Service: New Government Models for a New Era to Reach the SDGs)' ही यंदाच्या २०२१ सालच्या संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिनाची थीम आहे.