-
दरवर्षी २३ जुलै रोजी 'राष्ट्रीय प्रसारण दिन (National Broadcasting Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
१९२७ साली २३ जुलै रोजी भारतीय प्रसारण कंपनी अंतर्गत बॉम्बे स्टेशनवरून देशातील पहिले रेडिओ प्रसारण सुरु करण्यात आले होते.
-
सदर घटनेची दखल घेण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला.